हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. 3x - y = 2; 2x - y = 3 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3

आलेख
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे:

3x - y = 2

∴ y = 3x - 2

x 0 1 -1 2
y -2 1 -5 4
(x, y) (0, -2) (1, 1) (-1, -5) (2, 4)

2x - y = 3

∴ y = 2x - 3

x 0 1 2 3
y - 3 - 1 1 3
(x, y) (0, - 3) (1, -1) (2, 1) (3, 3)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (-1, -5) हा आहे.

∴ 3x - y = 2 आणि 2x - y = 3 या एकसामयिक समीकरणांची उकल x = -1 आणि y = -5 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.2 [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.2 | Q 2. (4) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×