हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

X + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.

आलेख
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे

x + y = 5     y = 5

∴ y = 5 - x

x 0 2 4 5
y 5 3 1 0
(x, y) (0, 5) (2, 3) (4, 1) (5, 0)
x 0 3 5 -1
y 5 5 5 5
(x, y) (0, 5) (3, 5) (5, 5) (-1, 5)

दोन्ही रेषा (0, 5) या बिंदूत छेदतात.

∴ x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाची उकल x = 0 आणि y = 5 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.३ (ब)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.३ (ब) | Q १.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×