हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा. x + 3y = 7 2x + y = -1

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1

आलेख
योग
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे

x + 3y = 7

∴ 3y = 7 - x

∴ y = `(7 - x)/3`

2x + y = -1

∴ y = -1 - 2x

x 1 4 -2 -5
y 2 1 3 4
(x, y) (1, 2) (4, 1) (-2, 3) (-5, 4)
x 0 1 -1 2
y -1 -3 1 -5
(x, y) (0, -1) (1, -3) (-1, 1) (2, -5)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (-2, 3) आहे.

∴ x + 3y = 7 आणि 2x + y = -1 या एकसामयिक समीकरणांची उकल x = -2 आणि y = 3 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x - y = 4

x `square` - 1 0
y 0 `square` - 4
(x, y) `square` `square` (0, - 4)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 6; x - y = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

2x + 3y = 12; x - y = 1


2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.

x -6 `square`
y `square` 1
(x, y) `square` `square` 

(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


2x - y  - 4 = 0 आणि x + y + 1 = 0 या समीकरणांचे आलेख परस्परांना P (a, b) बिंदूमध्ये छेदतात. बिंदू P चे निर्देशक काढा.


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×