हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका नाटयगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे, तर नाटयगृहात एकूण किती

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका नाटयगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे, तर नाटयगृहात एकूण किती खुर्च्या असतील?

योग
Advertisements

उत्तर

रांगेतील खुर्च्यांची संख्या खालीलप्रमाणे:

20, 22, 24, .....

ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.

∴ a = 20, d = 22 - 20 = 2, n = 27

Sn = `n/2[2a + (n - 1)d]`

∴ `S_27 = 27/2[2(20) + (27 - 1)2]`

= `27/2(40 + 26 xx 2)`

= `27/2(40 + 52)`

= `27/2 xx 92 = 27 xx 46`

∴ S27 = 1242

∴ नाटयगृहात एकूण 1242 खुर्च्या असतील.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×