Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
127, 135, 143, 151,...
Advertisements
उत्तर
दिलेली अंकगणिती श्रेढी: 127, 135, 143, 151,...
येथे, t1 = 127, t2 = 135
∴ a = t1 = 127 आणि
d = t2 - t1 = 135 - 127 = 8
∴ पहिले पद (a)= 127,
सामान्य फरक (d) = 8
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = 6, d = - 3
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
0.6, 0.9, 1.2, 1.5,...
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = _________.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?
2, 4, 6, 8......... ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.
1, 4, 7, 10 ......... या अंकगणिती श्रेढीत a व d ची किंमत काढा.
शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी 500 रु., दुसऱ्या वर्षी 700 रु., तिसऱ्या वर्षी 900 रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास 12 वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा.
दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे t7 = 4, व d = −4 तर a = _____.
