Advertisements
Advertisements
प्रश्न
शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी 500 रु., दुसऱ्या वर्षी 700 रु., तिसऱ्या वर्षी 900 रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास 12 वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा.
Advertisements
उत्तर
शुभंकरने राष्ट्रीय प्रमाणपत्रांमध्ये दरवर्षी गुंतवलेली रक्कम खालीलप्रमाणे:
500, 700, 900,…
ही अंकगणिती श्रेढी आहे.
∴ a = 500, d = 700 – 500 = 200, n = 12
आता, Sn = `"n"/2`[2a + (n – 1) d]
∴ S12 = `12/2`[2(500) + (12 – 1)(200)]
= 6 [1000 + 11(200)]
= 6 (1000 + 2200)
= 6 (3200)
= 19200
∴ शुभंकरची 12 वर्षांतील गुंतवणूक रुपये 19,200 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = - 7, d = `1/2`
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = 6, d = - 3
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
0.6, 0.9, 1.2, 1.5,...
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = _________.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी 5, 12, 19, 26 ......... a = ?
0.9, 0.6, 0.3 ......... या अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = ______.
दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे t7 = 4, व d = −4 तर a = _____.
