Advertisements
Advertisements
प्रश्न
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = ______.
विकल्प
0
3.5
103.5
104.5
Advertisements
उत्तर
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = 3.5.
स्पष्टीकरण:
a = 3.5, d = 0
tn = a + (n − 1)d
= 3.5 + (n − 1)(0)
= 3.5 + 0
= 3.5
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.
a = 10, d = 5
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
5, 1, −3, −7, ...
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
0.6, 0.9, 1.2, 1.5,...
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.
127, 135, 143, 151,...
दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तर tn = ______.
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे – 3, 4 आहेत, तर 21 वे पद ______ आहे.
जर एका अंकगणिती श्रेढीसाठी d = 5, तर t18 - t13 = _____.
- 11, - 8, - 5,...., 49 या अंकगणिती श्रेढीचे शेवटून चौथे पद काढा.
1, 4, 7, 10 ......... या अंकगणिती श्रेढीत a व d ची किंमत काढा.
