हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?

खालीलपैकी कोणते समीकरण वर्गसमीकरण नाही?

विकल्प

  • x2 + 4x = 11 + x2

  • x2 = 4x

  • 5x2 = 90

  • 2x − x2 = x2 + 5

MCQ
Advertisements

उत्तर

x2 + 4x = 11 + x

स्पष्टीकरण:

1. x2 + 4x = 11 + x2

⇒ 4x = 11

∴ हे वर्गसमीकरण नाही आहे.

2. x2 = 4x हे x2 – 4x + 0 = 0 असे लिहिले जाऊ शकते.

∴ तर x2 – 4x हे वर्गसमीकरण आहे.

3. 5x2 = 90 हे 5x2 – 90 + 0 = 0 असे लिहिले जाऊ शकते.

∴ तर, 5x2 – 90 + 0 हे वर्गसमीकरण आहे.

4. 2x – x2 = x2 + 5 हे 2x2 – 2x + 5 = 0 असे लिहिले जाऊ शकते.

∴ तर, हे वर्गसमीकरण आहे.

shaalaa.com
वर्गसमीकरण: ओळख
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 1. (2) | पृष्ठ ५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×