SSC (Marathi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 6th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
सूचना: -
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
- प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (A)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
5%
12%
0%
18%
Chapter: [4] अर्थनियोजन
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?
x2 + 4x = 11 + x2
x2 = 4x
5x2 = 90
2x − x2 = x2 + 5
Chapter: [2] वर्गसमीकरणे
4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती?
4
3
2
−3
Chapter: [1] दोन चलांतील रेषीय समीकरणे
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
45
55
15
75
Chapter: [3] अंकगणित श्रेढी
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर GST चा दर किती?
Chapter:
x व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx = –42 व D = –3 असेल तर x = किती?
Chapter:
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
Chapter: [5] संभाव्यता
खालील वर्गसमीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा:
2y = 10 – y2
Chapter:
एक फासा टाकला असता ‘वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे’ या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.
उकल:
समजा ‘S’ नमुना अवकाश आहे.
S = {1, 2, 3, 4, 5, 6}
∴ n(S) = `square`
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
A = (2, 3, 5)
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `(n(A))/square`
∴ P(A) = `square/6`
= `1/2`
Chapter:
Advertisements
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा:
जर 70, 60, 50, 40, ......
येथे `t_1 = square`, t2 = 60, `t_3 = square`
∴ a = `square`, d = `square`
Chapter:
खाली दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा.
x + y = 3
| x | 3 | `square` |
| y | `square` | 5 |
| (x, y) | `square` | `square` |
Chapter:
दोन नाणी एकाचवेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा.
Chapter:
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:
x + y = 4; 2x – y = 2
Chapter: [1] दोन चलांतील रेषीय समीकरणे
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
x2 + x − 20 = 0
Chapter: [2] वर्गसमीकरणे
दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24,... आहे. या श्रेढीचे 24 वे पद काढा.
Chapter: [3] अंकगणित श्रेढी
जर ∑xifi = 1265 व एकूण प्राप्तांकाची संख्या N = 50 आहे, तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढा.
Chapter:
श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किंमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किंमतीवर त्यांना 10% सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर व राज्याचा कर काढा. श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळाला?
उकल:
सूट = 50,000 × 10% = `square` रुपये
∴ लॅपटॉपची करपात्र किंमत = 50,000 − `square`
= 45,000 रुपये
∴ जीएसटीचा दर = `square`
∴ 18% जीएसटी दराने केंद्राचा कर = 9%
∴ 45,000 रुपयावर 9% केंद्राचा कर
= `square` × 45,000
= `square` रुपये
∴ राज्याचा कर = 4,050 रुपये
लॅपटॉपची एकूण किंमत = 45,000 + 4,050 + 4,050 = `square` रुपये
Chapter:
5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल:
5m2 + 2m + k = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ `(-7)/5` आहे.
∴ m = `(-7)/5` किंमत वरील वर्गसमीकरणात ठेवू
∴ 5 × `square^2` + 2 × `square` + k = 0
∴ `square + square` + k = 0
∴ `square` + k = 0
∴ k = `square`
Chapter:
Advertisements
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
Chapter: [1] दोन चलांतील रेषीय समीकरणे
सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी ₹ 5000, दुसऱ्या वर्षी ₹ 7000, तिसऱ्या वर्षी ₹ 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक किती?
Chapter: [3] अंकगणित श्रेढी
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
Chapter: [5] संभाव्यता
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.
Chapter: [5] संभाव्यता
पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा.
| विद्यार्थ्यांची उंची (सेमी.) | 135 - 140 | 140 - 145 | 145 - 150 | 150 - 155 |
| विद्यार्थी संख्या | 4 | 12 | 16 | 8 |
Chapter: [6] सांख्यिकी
एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 7 आणि त्यांच्या घनांची बेरीज 91 आहे तर ते वर्गसमीकरण कोणते?
Chapter:
श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किंमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.5% दलाली व दलालीवर 18% जीएसटी दिला, तर:
- 100 शेअर्ससाठी एकूण गुंतवणूक किती रुपये केली?
- गुंतवणुकीवर दलाली किती दिली?
- दलालीवरील जीएसटी काढा.
- 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले?
Chapter:
शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा:
| निधी (रुपये) | विद्यार्थी संख्या |
| 10 - 20 | 10 |
| 20 - 30 | 37 |
| 30 - 40 | 15 |
| 40 - 50 | 20 |
| 50 - 60 | 7 |
| 60 - 70 | 8 |
| 70 - 80 | 8 |
Chapter:
एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत:
| वाहनाचा प्रकार | विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण |
| सायकल | 35 |
| बस | a |
| रेल्वे | 2a |
| रिक्षा | 20 |
तर ‘a’ ची किंमत काढा व त्यावरून वृत्तालेख काढा.
Chapter:
गट A व गट B मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट A मधील एक विद्यार्थी गट B मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. परंतु गट B मधील एक विद्यार्थी गट A मध्ये आल्यास A गटातील विद्यार्थी संख्या B गटातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
