हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जर ∑xifi = 1265 व एकूण प्राप्तांकाची संख्या N = 50 आहे, तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर ∑xifi = 1265 व एकूण प्राप्तांकाची संख्या N = 50 आहे, तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढा.

योग
Advertisements

उत्तर

`"मध्य" (bar"X") = (sum "x"_"i" "f"_"i")/"N"`

= `1265/50`

= 25.3

दिलेल्या मूल्यांचा मध्य 25.3 आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×