Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
Advertisements
उत्तर
2x - 3y = 9 .....(i)
2x + y = 13 .....(ii)
समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,
2x - 3y = 9
2x + y = 13
- - -
- 4y = - 4
∴ y = `(-4)/(-4)` = 1
y = 1 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,
2x + y = 13
2x + 1 = 13
∴ 2x = 12
∴ x = `12/2 = 6`
∴ (x, y) = (6, 1) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`1/3"x" + "y" = 10/3; 2"x" + 1/4"y" = 11/4`
x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.
4x + 5y = 20 या समीकरणामध्ये x = 0 असताना y ची किंमत काढा.
a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. `a/4 + b/3 = 4.`
समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?
खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा:
5x + 3y = 9 ......(I)
2x − 3y = 12 ......(II)
समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x − 3y = 12
7x = `square`
x = `square/square`
x = `square`
जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
कृती:
(0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे.
∴ x = `square` आणि y = `square` या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.
∴ 2 × `square` + 3 × 2 = k
∴ 0 + 6 = k
∴ k = `square`
