Advertisements
Advertisements
प्रश्न
एका अंकगणिती श्रेढीचे 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा.
Advertisements
उत्तर
या अंकगणिती श्रेढीचे, पहिले पद 'a' व सामान्य फरक 'd' मानू.
दिलेल्या अटीनुसार, 17 वे पद 10 व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे.
∴ t17 = t10 + 7
∴ a + (17 - 1)d = a + (10 - 1)d + 7 ....[∵ tn = a + (n - 1)d]
∴ a + 16d = a + 9d + 7
∴ a + 16d - a - 9d = 7
∴ 7d = 7
∴ d = `7/7 = 1`
∴ सामान्य फरक 1 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का ते ठरवा; असेल, तर त्या श्रेढीचे विसावे पद काढा.
-12, -5, 2, 9, 16, 23, 30,...
एका अंकगणिती श्रेढीचे 11 वे पद 16 आणि 21 वे पद 29 आहे, तर त्या श्रेढीचे 41 वे पद काढा.
10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत?
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज ७ असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज - 3 असेल, तर 10 वे पद काढा.
ज्या अंकगणिती श्रेढीचे 4 थे पद - 15, 9 वे पद - 30 आहे. त्या श्रेढीतील पहिल्या 10 पदांची बेरीज काढा.
जर a = 3 आणि d = -3, तर t5 शोधा.
जर t9 = 23 व a = 7, तर d ची किंमत काढा.
7, 14, 21, 28 ......... अंकगणिती श्रेढीसाठी सामान्य फरक d = ?
कृती: येथे, t1 = 7, t2 = 14, t3 = 21, t4 = `square`
t2 – t1 = `square`
t3 – t2 = 7
t4 – t3 = `square`
म्हणून, सामान्य फरक d = `square`
जर a = 4 आणि d = 0, तर अंकगणिती श्रेढीची पहिली पाच पदे शोधा.
