Advertisements
Advertisements
प्रश्न
जर a = 4 आणि d = 0, तर अंकगणिती श्रेढीची पहिली पाच पदे शोधा.
Advertisements
उत्तर
a = 4 आणि d = 0 …[दिलेले]
t1 = a = 4
t2 = t1 + d = 4 + 0 = 4
t3 = t2 + d = 4 + 0 = 4
t4 = t3 + d = 4 + 0 = 4
t5 = t4 + d = 4 + 0 = 4
∴ दिलेल्या अंकगणिती श्रेढीची पहिली पाच पदे 4, 4, 4, 4, 4 आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24,... आहे. या श्रेढीचे 24 वे पद काढा.
तीन अंकी नैसर्गिक संख्यासमूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा.
10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत?
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
जर a = 3 आणि d = -3, तर t5 शोधा.
एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा.
1, 7, 13, 19 ......... या अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद शोधा.
जर a = 6 आणि d = 10, तर S10 काढा.
`1/6, 1/4, 1/3` या क्रमिकेची पुढील 4 पदे शोधा आणि Sn काढा.
एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा.
