हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

(–2, 6) व (8, 2) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

(–2, 6) व (8, 2) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

योग
Advertisements

उत्तर

समजा, A(x1, y1) = A(–2, 6), B(x2, y2) = B(8, 2), C(x, y) हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. 

∴ x1 = –2, y1 = 6, x2 = 8, y2 = 2

मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,

C(x, y) = `((x_1 + x_2)/2, (y_1 + y_2)/2)`

= `((-2 + 8)/2, (6 + 2)/2)`

= `(6/2, 8/2)`

= (3, 4)

∴ (–2, 6) व (8, 2) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक (3, 4) आहेत. 

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - Q १ (ब)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.

A(2, 3), B(4, 1) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

T(-3, 6), R(9, -10) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

W`((-7)/2 , 4)`, X(11, 4)


P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.


जर बिंदू L(x, 7) आणि बिंदू M(1, 15) यांना जोडणाऱ्या रेषाखंड LM ची लांबी 10 सेमी असेल, तर बिंदू x ची किंमत शोधा.


x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.


आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.


(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. 


बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत. तर या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा.

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2)

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = –7 

मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `((x_1 + x_2)/2, (y_1 + y_2)/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(square/2, square/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(4/2, square/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(2, square)`


अंतराच्या सूत्राने, बिंदू (4, 3) (5, 1) आणि (1, 9) एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×