हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत. तर या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत. तर या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा.

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2)

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = –7 

मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `((x_1 + x_2)/2, (y_1 + y_2)/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(square/2, square/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(4/2, square/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(2, square)`

योग
Advertisements

उत्तर

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2)

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = –7 

मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `((x_1 + x_2)/2, (y_1 + y_2)/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `((underline(-1 + 5))/2, (underline(1 - 7))/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = `(4/2, (underline(-6))/2)`

∴ रेषाखंड AB च्या मध्यबिंदूचे निर्देशक = (2, -3

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - Q २ (अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.

A(2, 3), B(4, 1) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

L(5, -8), M(-7, -3)


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

T(-3, 6), R(9, -10) 


खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

W`((-7)/2 , 4)`, X(11, 4)


बिंदू P(2, 2) आणि Q(5, x) या दोन बिंदूंमधील अंतर 5 सेमी असेल, तर X ची किंमत – ______ 


जर रेख AB हा Y–अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे निर्देशक (1, 3) असतील, तर B बिंदूचे निर्देशक ______ 


आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.


(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. 


(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.


रेषा AB ही X अक्षाला समांतर आहे. A या बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत, तर B बिंदूचे निर्देशक ______ असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×