हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

योग
Advertisements

उत्तर

समजा, A (x1, y1) = A (22, 20), B (x2, y2) = B (0, 16)

समजा, मध्यबिंदूचे निर्देशक P(x, y) आहेत.

∴ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,

x = `(x_1 + x_2)/2 = (22 + 0)/2 = 11`

y = `(y_1 + y_2)/2 = (22 +16)/2 = 36/2 = 18`

∴ (22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक (11, 18) आहेत. 

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - Q २ ब)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

W`((-7)/2 , 4)`, X(11, 4)


P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.


A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


जर रेख AB हा Y–अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे निर्देशक (1, 3) असतील, तर B बिंदूचे निर्देशक ______ 


x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.


बिंदू P(–5, 4) या बिंदूचे X–निर्देशक व Y–निर्देशक लिहा. 


आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.


बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा.

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7

अंतराच्या सूत्रानुसार,

d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 +  (y_2 - y_1)^2)`

d(A, B) = `sqrt(square + [(-7) + square]^2)`

∴ d(A, B) = `sqrtsquare`

∴ d(A, B) = `square`


अंतराच्या सूत्राने, बिंदू (4, 3) (5, 1) आणि (1, 9) एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा.


आरंभबिंदूचे निर्देशक ______ असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×