हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा. उकल: समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2) x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7 अंतराच्या सूत्रानुसार, d(A, B) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा.

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7

अंतराच्या सूत्रानुसार,

d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 +  (y_2 - y_1)^2)`

d(A, B) = `sqrt(square + [(-7) + square]^2)`

∴ d(A, B) = `sqrtsquare`

∴ d(A, B) = `square`

योग
Advertisements

उत्तर

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7

अंतराच्या सूत्रानुसार,

d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 +  (y_2 - y_1)^2)`

d(A, B) = `sqrt[[underline(5 - (-1))]^2 + [(-7) + (underline(-1))]^2]`

d(A, B) = `sqrt(6^2 + (-8)^2)`

∴ d(A, B) = `sqrt(36 + 64)`

∴ d(A, B) = `sqrtunderline(100)`

∴ d(A, B) = 10 सेमी 

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - Q २ (अ)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 5 निर्देशक भूमिती
Q २ (अ) | Q २)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×