Advertisements
Advertisements
प्रश्न
(6, 8) या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर किती?
Advertisements
उत्तर
समजा, A(x1, y1) = A(6, 8), O(x2, y2) = O(0, 0)
∴ x1 = 6, y1 = 8, x2 = 0, y2 = 0
अंतराच्या सूत्रानुसार,
d(A, O) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
`sqrt((0 - 6)^2 + (0 - 8)^2)`
= `sqrt(36 + 64)`
= `sqrt100`
= 10 सेमी
∴ (6, 8) या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर 10 सेमी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
A(2, 3), B(4, 1)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा.
R(0, -3), S`(0, 5/2)`
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
T(-3, 6), R(9, -10)
खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.
W`((-7)/2 , 4)`, X(11, 4)
P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.
जर बिंदू L(x, 7) आणि बिंदू M(1, 15) यांना जोडणाऱ्या रेषाखंड LM ची लांबी 10 सेमी असेल, तर बिंदू x ची किंमत शोधा.
जर रेख AB हा Y–अक्षाला समांतर असेल आणि A या बिंदूचे निर्देशक (1, 3) असतील, तर B बिंदूचे निर्देशक ______
x = 2 आणि y = -3 या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा.
अंतराच्या सूत्राने, बिंदू (4, 3) (5, 1) आणि (1, 9) एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा.
रेषा AB ही X अक्षाला समांतर आहे. A या बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत, तर B बिंदूचे निर्देशक ______ असतील.
