Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.
SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 4 विद्युतधारेचे परिणाम खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.
विद्युत शक्तीचे एकक ____ आहे.
व्होल्ट
वॅट
ज्यूल
ॲम्पिअर
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.
110 V
202 V
201 V
220 V
विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.
तांबे
टंगस्टन
ॲल्युमिनिअम
लोखंड
वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.
किलोवॅट
ज्यूल
व्होल्ट
युनिट
प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता _____ इतकी असते.
20Hz
50Hz
25Hz
75Hz
हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.
MCA
MCC
MCD
MCB
______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.
स्टेनलेस स्टिल
नायक्रोम
तांबे
ब्रंझ
उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला _____ चा नियम असेही म्हणतात.
न्युटनचा गतिविषयक नियम
न्युलँड्सचा अष्टकाचा नियम
मेंडेल्सचा आवर्ती नियम
मॅक्सवेलचा बूच-स्क्रू
विद्युतीय मापन करण्यासाठी ______ याचा वापर करतात.
थर्मोमिटर
गॅल्व्होनोमीटर
व्होल्टमिटर
विद्युतमिटर
खालीलपैकी विद्युतचुंबकीय प्रवर्तनाचे नियम ______ या शास्त्रज्ञाने शोधून काढले.
न्युटन
केप्लर
मेंडेलिव्ह
मायकेल फॅरेडे
खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?
कोमट पाणी
बर्फ
लोखंड
पारा
SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 4 विद्युतधारेचे परिणाम सहसंबंध ओळखा
विद्युत चलित्र : विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर : : विद्युत जनित्र : ______.
फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम : विद्युतधारा : : फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम : __________.
प्रत्यावर्ती विद्युतधारा : दोलायमान आहे : : दिष्ट विद्युतधारा : ______
SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 4 विद्युतधारेचे परिणाम गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
ध्वनीवर्धक
सूक्ष्मश्रवणी
विद्युतचलित्र
चुंबक
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.
वितळतार
विसंवाहक पदार्थ
रबरी मोजे
जनित्र
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
टंगस्टन
नायक्रोम
ॲल्युमिनिअम
लोखंड
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
बॉयलर
विजेची शेगडी
विजेचा बल्ब
विद्युत बेल
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
तापमान
वहन
अभिसरण
प्रारण
SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 4 विद्युतधारेचे परिणाम एका वाक्यात उत्तरे लिहा.
विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?
विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?
लघुपरिपथन म्हणजे काय?
वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?
अतिभार म्हणजे काय?
हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?
विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.
उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा.
फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम लिहा.
फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लिहा.
नालकुंतल म्हणजे काय?
खालील आकृतीला नावे द्या.
उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम

खालील आकृतीला नावे द्या.
फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम

SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 4 विद्युतधारेचे परिणाम जोड्या जुळवा.
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | दिष्ट विद्युतधारा | अ) | दोलायमान असते. |
| ब) | दोलायमान नसते. |
SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 4 विद्युतधारेचे परिणाम पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
प्रत्यावर्ती विद्युतधारा ही दोलायमान विद्युतधारा आहे.
बरोबर
चूक
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.
बरोबर
चूक
तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते.
बरोबर
चूक
विद्युतीय मापन करण्यासाठी गॅल्व्हॅनोमिटरचा वापर करतात.
बरोबर
चूक
प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 Hz इतकी असते.
बरोबर
चूक
विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युतचलित्र.
बरोबर
चूक
Solutions for 4: विद्युतधारेचे परिणाम
![SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 4 - विद्युतधारेचे परिणाम
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board 4 (विद्युतधारेचे परिणाम) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 4 विद्युतधारेचे परिणाम are विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit), विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current), विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम (Magnetic effect of electric current), उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (Right hand thumb rule), नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid), चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field), फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम (Fleming’s left hand rule), विद्युतचलित्र (Electric Motor), विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction), फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम (Fleming’s right hand rule ), प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा (Alternating Current (AC) and Direct Current (DC)), विद्युत जनित्र (Electric Generator).
Using SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions विद्युतधारेचे परिणाम exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, विद्युतधारेचे परिणाम Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
