English

फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लिहा.

Advertisements
Advertisements

Question

फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब असतील अशाप्रकारे ताणा. या स्थितीत तर्जनी चुंबकीय क्षेत्राची आणि अंगठा विद्युतवाहकाची गती दर्शवतो, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवतो.

shaalaa.com
फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम (Fleming’s right hand rule )
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 10
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×