English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. टंगस्टन, नायक्रोम, ॲल्युमिनिअम, लोखंड.

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • टंगस्टन

  • नायक्रोम

  • ॲल्युमिनिअम

  • लोखंड

MCQ
Advertisements

Solution

नायक्रोम

स्पष्टीकरण-

नायक्रोम या मिश्रधातूचा उपयोग तारा बनवण्यासाठी केला जातो, तर इतर सर्व मऊ धातू आहेत.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 3

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.


1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.


विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.


हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.


______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.


खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?


लघुपरिपथन म्हणजे काय?


वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?


विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×