English

खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?

Advertisements
Advertisements

Question

खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?

Options

  • कोमट पाणी

  • बर्फ

  • लोखंड

  • पारा

MCQ
Advertisements

Solution

बर्फ

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 11

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.


आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

 


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.


हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?


लघुपरिपथन म्हणजे काय?


हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?


विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×