Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत.
Advertisements
Solution
(१) विद्युत इस्त्री, टोस्टर यांसारख्या साधनांचे कार्य विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णता रूपांतर यावर अवलंबून असते.
(२) नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते. म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम सारख्या संमिश्राचा उपयोग करतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.
विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?
अतिभार म्हणजे काय?
विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.
