Advertisements
Chapters
Chapter १: भारतमाता
२. (अ): संतवाणी - बहु हा दयाळु
२. (आ): संतवाणी - अनाथांचा नाथ
३: पाळण्यातले पाय
४: दादू
५: अजिंठ्याची सहल
६: बिनभिंतीची शाळा
७: रंगलेला सामना
भाग - २
८: दिवे होऊया
९: संत कबीर
१०: जडण-घडण
११: लेझीम
१२: अबूखाँची बकरी
१३: शांतीगीत
१४: दिव्य
▶ १५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board chapter १५ - उपयोजित लेखन Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board chapter १५ - उपयोजित लेखन - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:75d577490c3441e79462fb7fdd9dccbe.png)
Advertisements
Solutions for Chapter १५: उपयोजित लेखन
Below listed, you can find solutions for Chapter १५ of Maharashtra State Board Balbharati for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board १५ उपयोजित लेखन पत्रलेखन [Page 46]

विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board १५ उपयोजित लेखन गद्य आकलन [Page 47]
खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा.
|
रोजचा दिवस आपल्यापुढे नवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाणायचे असेल तर स्वतःला घडवले पाहिजे. स्वतःला घडवायचे ते कशासाठी, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी. यश म्हणजे नेमके काय? आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते, ते प्राप्त करणे म्हणजे यश. आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्ये असतात, गुणवत्ता असते. त्या कौशल्याची, गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजेच यश. यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही; पण एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते. ती स्वतःशीच असते. इतरांशी तुलना जरूर करावी; पण ती स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नव्हे. |
Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board १५ उपयोजित लेखन कथालेखन [Page 49]
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.
| आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि... |
तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.
Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board १५ उपयोजित लेखन वृत्तान्त लेखन [Page 50]
खालील विषयावर वृत्तान्त लेखन करा.

Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board १५ उपयोजित लेखन निबंध लेखन [Page 52]
पुढील घटक (फूल) तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे (फुलाचे) आत्मवृत्त लिहा.

Solutions for १५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board chapter १५ - उपयोजित लेखन Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board chapter १५ - उपयोजित लेखन - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:75d577490c3441e79462fb7fdd9dccbe.png)
Balbharati solutions for Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board chapter १५ - उपयोजित लेखन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board Maharashtra State Board १५ (उपयोजित लेखन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board chapter १५ उपयोजित लेखन are उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा.
Using Balbharati Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board solutions उपयोजित लेखन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १५, उपयोजित लेखन Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

