English

HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] - Maharashtra State Board Important Questions

Advertisements
Subjects
Topics
Subjects
Popular subjects
Topics

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  701 to 720 of 736  next > 
खालील विधान सकारण स्पष्ट करा.

कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी.

Appears in 1 question paper
Chapter: [6] व्यवसायाची सामाजिक जबाबदारी
Concept: वेगवेगळ्या समूहांप्रति असलेली जबाबदारी >> समाज/सर्वसाधारण जनतेप्रति असणारी जबाबदारी (Responsibilities Towards Society/Public in General)

भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम ______ वर्षी अस्तित्वात आला.

Appears in 1 question paper
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
Concept: ग्राहक संरक्षण कायदा, 2019

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

वस्तू/सेवा निवडीचा अधिकार

Appears in 1 question paper
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
Concept: ग्राहकांचे अधिकार/हक्क

विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे.

Appears in 1 question paper
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
Concept: ग्राहकांचे अधिकार/हक्क

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा.

श्री. अशोक यांनी एका दुकानातून ₹ ७०० ला बूट खरेदी केले. विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी करण्यास सक्ती केली.
घरी पोहचल्यानंतर असे आढळून आले की, श्री. अशोक यांच्यासाठी बूट मोठे झाले आहेत. म्हणून त्यांनी दुकानदाराकडे यासंबंधी तक्रार केली. परंतु, दुकानदाराने बुटाचा साठा असतांनाही बूट देण्यास नकार दिला. वरील घटनेत:

  1. ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे?
  2. श्री. अशोक हे खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते?
  3. श्री: अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे?
Appears in 1 question paper
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
Concept: ग्राहकांचे अधिकार/हक्क

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

विपणी (MARKET)

Appears in 1 question paper
Chapter: [8] विपणन
Concept: विपणी (Market)

खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा.

श्री. 'अ' हे आयात आणि निर्यात व्यापार करतात. त्यामुळे त्यांना विविध प्रकाराच्या विदेशी चलनाची गरज असते. व्यवसायाच्या विस्तारासाठी ते व्यापारी बँकेतून कर्ज घेतात. आपल्याकडील निधीची ते सामान्य भागांमध्ये गुंतवणूक करतात.

  1. श्री. 'अ' हे कोठून कर्ज घेतात?
  2. श्री. 'अ' हे आपल्याकडील निधीची जेथे गुंतवणूक करतात त्या बाजाराचे नाव सांगा.
  3. आंतराष्ट्रीय व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे चलन आवश्यक असते?
Appears in 1 question paper
Chapter: [8] विपणन
Concept: विपणनाचे महत्त्व

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [8] विपणन
Concept: विपणनाची कार्य

जोड्या जुळवा:

‘अ’ गट  ‘ब’ गट 
(अ) भांडवली अर्थसंकल्प (१) असुरक्षित कर्जरोखे
(ब) दिलगिरी पत्र (२) १९५६
(क) संचालक मंडळ (३) गुंतवणुकीचा निर्णय
(ड) डिपॉझिटरी कायदा  (४) भागांचे वाटप
(इ) अंतिम लाभांश (५) संचालक मंडळाकडून निश्‍चिती व घोषणा
  (६) वित्तीय निश्‍चितीचा निर्णय
  (७) संचालक मंडळाकडून निश्‍चिती व सभासदांकडून घोषणा
  (८) १९९६
  (९) कर्जरोखे विक्रीचा अधिकार
  (१०) भाग वाटप न करणे
Appears in 1 question paper
Chapter: [1] संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख
Concept: संस्थात्मक वित्तव्यवस्था

कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी ______ महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार करू शकते.

Appears in 1 question paper
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> ठेवींचा स्वीकार

खालील गटात न बसणारा शब्द शोधा:

Appears in 1 question paper
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
Concept: प्रतिधारण नफा/संचयी मिळकत

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा: 

व्हॉयलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹ १० कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार/नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी/शंका आहेत. कृपया सल्ला द्या:

(अ) कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का?

(ब) कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का?

(क) कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल-मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल?

Appears in 1 question paper
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> कर्जरोखे

खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

मालकीचे भांडवल हे तात्पुरते/हंगामी भांडवल आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
Concept: मालकीच्या भांडवलाचे स्रोत

खालील विधान सकारण स्पष्ट करा.

बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो.

Appears in 1 question paper
Chapter: [2] संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत
Concept: कर्जाऊ भांडवलाचे स्रोत >> बंधपत्रे

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

बोनस भाग

Appears in 1 question paper
Chapter: [3] भाग विक्री
Concept: भाग विक्रीच्या पद्धती

खालील गटात न बसणारा शब्द शोधा:

Appears in 1 question paper
Chapter: [3] भाग विक्री
Concept: भाग विक्रीच्या पद्धती

फरक स्पष्ट करा. 

हक्‍क भाग व बोनस भाग

Appears in 1 question paper
Chapter: [3] भाग विक्री
Concept: भाग विक्रीच्या पद्धती

कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [3] भाग विक्री
Concept: भाग विक्रीच्या पद्धती

कंपनी ______ परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते.

Appears in 1 question paper
Chapter: [4] कर्जरोखे विक्री
Concept: कंपनी कायदा २०१३ नुसार कर्जरोखेविक्रीच्या तरतुदी

खालील विधान सकारण स्पष्ट करा.

कंपनीला सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करताना आपल्या/तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो.

Appears in 1 question paper
Chapter: [4] कर्जरोखे विक्री
Concept: कर्जरोखे विश्वस्त
< prev  701 to 720 of 736  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Important Questions
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Economics [अर्थशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] English
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Hindi
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Information Technology
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Marathi
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Mathematics and Statistics
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]
Important Questions for Maharashtra State Board HSC Commerce (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×