Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
बोनस भाग
Short/Brief Note
Advertisements
Solution
बोनस भाग पूर्णदत्त असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते म्हणून याला ‘नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण’ म्हणतात. कंपनी संपत्तीच्या (Assets) पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. संचालक मंडळानेएकदा जाहीर केलेलेबोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही
shaalaa.com
भाग विक्रीच्या पद्धती
Is there an error in this question or solution?
