Advertisements
Advertisements
पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.
Concept: निर्वसाहतीकरण ते एकीकरण - पुदुच्चेरी (पाँडिचेरी)
काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाची माहिती लिहा.
Concept: निर्वसाहतीकरण ते एकीकरण
ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.
Concept: पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
अमेरिकेने ______ या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.
Concept: दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
टीप लिहा.
डॉ. कोटणीस
Concept: महायुद्धांचे भारतावरील परिणाम
दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.
Concept: दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण ______.
Concept: दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
साम्राज्यवादी धोरण
Concept: पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
शस्त्रवाढ स्पर्धा
Concept: पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:
तात्कालिक कारण
Concept: पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली, कारण ______
Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
टीप लिहा.
बांडुंग परिषद
Concept: निर्वसाहतीकरण : आफ्रिका
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
तुमचे मत नोंदवा.
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
Concept: निर्वसाहतीकरण : आशिया
१९८६ च्या ______ येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.
Concept: अलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)
टिप लिहा.
अलिप्ततावाद
Concept: अलिप्ततावाद-भारताची भूमिका (Non-Aligned Movement-NAM)
