Definitions [1]
व्याख्या लिहा.
सामाजिक आरोग्य
एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य होय.
Important Questions [16]
- इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.
- तुम्ही काय कराल? का? तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
- तुम्ही काय कराल? का? घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
- तुम्ही काय कराल? का? बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
- खालील तक्ता पूर्ण करा: सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक
- प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
- खालील शब्दकोडे सोडवा. अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
- रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय. (चूक की बरोबर ते लिहा)
- प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती
- तुम्ही काय कराल? का? तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.
- प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास.
- चित्र ओळखून नाव लिहा.
- खालील तक्ता पूर्ण करा: ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय
- ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते?
- W.H.O. या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा.
- तुम्ही काय कराल? का? शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते.
