English

तुम्ही काय कराल? का? घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

तुम्ही काय कराल? का?

घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.

Short/Brief Note
Advertisements

Solution

घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल. त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येतील. रोपांची नर्सरी सुरू करता येईल. तसेच छोटे मैदान बनवता येईल. बॅडमिंटन सारख्या खेळासाठी जाळी आणून लावता येईल. या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तेथे कचरा फेकायला निर्बंध केला पाहिजे.

shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 6. ई. | Page 108
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×