English

इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.

Long Answer
Advertisements

Solution

  1. सध्याच्या जगात खूप स्पर्धा, असुरक्षितता आणि चढाओढ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते.
  2. हा तणाव काही काळ मनात तसाच राहिला तर औदासीन्य, नैराश्य आणि तत्सम मानसिक आजार निर्माण होतात.
  3. औदासीन्यातून व्यसने लागू शकतात किंवा आत्मघाताचे विचार मनात येतात. अशा वेळी आपली दुःखे आणि समस्या दुसऱ्या बोलण्यामुळे हलकी होतात.
  4. समुपदेशकांची मदत घेऊन संवादातून समस्या सोडवता येतात.
  5. जे लोक आपल्या चांगल्याचा विचार करतात, ते नेहमीच आपली मदत करतात. त्यासाठी सुसंवाद करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 2. ई. | Page 108
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×