Definitions [3]
व्याख्या लिहा.
भाषांतरण
mRNA वरील संदेशानुसार, अमिनो आम्ले पुरवणाऱ्या tRNA वर mRNA वरील कोडॉनला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन असतो, त्या क्रियेला भाषांतरण म्हणतात.
व्याख्या लिहा.
स्थानांतरण
रायबोझोमच्या mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जाण्याच्या प्रक्रियेला स्थानांतरण म्हणतात.
व्याख्या लिहा.
उत्परिवर्तन
जनुकातील एखाद्या न्यूक्लिओटाईडने आपली जागा बदलल्यामुळे सजीवांच्या गुणधर्मात कधी किरकोळ, तर कधी लक्षणीय बदल अचानक घडून येतो, या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात.
Important Questions [12]
- आनुवंशिकता म्हणजे काय?
- जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ______ असे म्हणतात.
- खालील आकृतीतील भागांना नावे द्या.
- खालील आकृती पूर्ण करा. उत्क्रांतीचे पुरावे
- मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
- अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
- मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.
- मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.
- गटातील वेगळा शब्द ओळखा: डकबील प्लॅटिपस, पापलेट, लंगफीश, पेरीरपॅटस
- अवशेषांगे म्हणजे काय?
- डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्तावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा.
- प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
Concepts [8]
- आनुवंशिकता व आनुवंशिक बदल (Heredity and hereditary changes)
- प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation)
- उत्क्रांती (Evolution)
- उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
- डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection)
- लॅमार्कवाद (Lamarckism)
- जातिउद्भव (Speciation)
- मानवी उत्क्रांती (Human Evolution)
