Important Questions [9]
- शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ______ करण्यात आली.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
- स्वतंत्रपूर्वकाळात ओडिशातील ______ या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला.
- चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते?
- १९८६ साली ______ अस्तित्वात आला.
- पुढील संकल्पना स्पष्ट करा. जलक्रांती
- संकल्पना स्पष्ट करा. कामगार चळवळ
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: भारतातील प्रमुख चळवळी
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
