Important Questions [11]
- फरक स्पष्ट करा: समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी
- द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी ______ आहे.
- ओळखा पाहू, मी कोण? मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
- संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
- शास्त्रीय कारण लिहा. झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.
- माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.
- वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
- शास्त्रीय कारणे लिहा कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
- माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
- सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
- मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
Concepts [15]
- प्राणी वर्गीकरणाचा इतिहास (History of animal classification)
- प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती (Traditional method of animal classification)
- प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे
- प्राणीसंघ (Phylum)
- रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)
- सिलेंटराटा/निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria)
- चपट्या कृमींचा संघ (Phylum - Platyhelminthes)
- गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
- वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)
- संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
- मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca)
- कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata)
- अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Hemichordata)
- समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata)
- उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
