English

ओळखा पाहू, मी कोण? मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Questions

ओळखा पाहू, मी कोण?

मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?

मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

  • प्राणीसंघ: गोलकृमी
  • उदाहरणे: पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa).
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 75]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 1. इ. | Page 75
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×