मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ओळखा पाहू, मी कोण? मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

ओळखा पाहू, मी कोण?

मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?

मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  • प्राणीसंघ: गोलकृमी
  • उदाहरणे: पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa).
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 1. इ. | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×