Advertisements
Advertisements
Question
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
Short Answer
Advertisements
Solution
- प्राणीवर्ग: मत्स्य
- उदाहरणे: रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक-रे, स्टिंग-रे, इत्यादी.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
शार्क
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
बेडूक
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
कोणत्या प्राण्याला मान नसते?
