Important Questions [9]
- खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. फ्रेंचांच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र झालेले देश
- १९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
- दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली, कारण ______
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
- तुमचे मत नोंदवा. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
- ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
- पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (i) ‘अ’ गट बांडुंग ‘ब’ गट बांडुंग परिषद (ii) ‘अ’ गट पॅरिस ‘ब’ गट १९१९ मधील ‘अखिल आफ्रिका ऐक्य परिषद’ (iii) ‘अ’ गट लंडन
- टीप लिहा. बांडुंग परिषद
