Important Questions [11]
- तुमचे मत नोंदवा. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.
- ॲन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण ______.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. सेंटो करार विसर्जित करण्यात आला.
- सिएटो संघटनेचे मुख्यालय ______ येथे होते.
- १९८६ च्या ______ येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी ‘आफ्रिका फंड’ स्थापन करण्यात आला.
- टिप लिहा. अलिप्ततावाद
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे.
- पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट सेंटो कराराचे मुख्यालय सार्क संघटनेचे मुख्यालय राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय नाटो संघटनेचे मुख्यालय 'ब' गट अंकारा
- राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा: संघटनेचा उद्देश
- राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा: संघटनेची स्थापना
- राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा: फायदे
