English

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट सेंटो कराराचे मुख्यालय सार्क संघटनेचे मुख्यालय राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय नाटो संघटनेचे मुख्यालय 'ब' गट अंकारा

Advertisements
Advertisements

Question

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

Options

  • 'अ' गट  'ब' गट
    सेंटो कराराचे मुख्यालय अंकारा
  • 'अ' गट  'ब' गट
    सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली
  • 'अ' गट  'ब' गट
    राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय लंडन
  • 'अ' गट  'ब' गट
    नाटो संघटनेचे मुख्यालय पॅरीस
MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: सार्क संघटनेचे मुख्यालय - नवी दिल्ली

दुरुस्त जोडी: सार्क संघटनेचे मुख्यालय - काठमांडू

shaalaa.com
सार्क
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×