मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट सेंटो कराराचे मुख्यालय सार्क संघटनेचे मुख्यालय राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय नाटो संघटनेचे मुख्यालय 'ब' गट अंकारा - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

पर्याय

  • 'अ' गट  'ब' गट
    सेंटो कराराचे मुख्यालय अंकारा
  • 'अ' गट  'ब' गट
    सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली
  • 'अ' गट  'ब' गट
    राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय लंडन
  • 'अ' गट  'ब' गट
    नाटो संघटनेचे मुख्यालय पॅरीस
MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: सार्क संघटनेचे मुख्यालय - नवी दिल्ली

दुरुस्त जोडी: सार्क संघटनेचे मुख्यालय - काठमांडू

shaalaa.com
सार्क
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×