मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (i) हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण - स्वामी रामानंद तीर्थ

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

पर्याय

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    हैदराबाद संस्थान विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    काश्मीर संस्थानचे विलीनीकरणासाठी सामीलनाम्यावर सही शेख अब्दुल्ला
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    गोवा मुक्तिलढ्यातील मोलाचे योगदान मोहन रानडे
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही.सुबय्या
MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: काश्मीर संस्थानचे विलीनीकरणासाठी सामीलनाम्यावर सही - शेख अब्दुल्ला

दुरुस्त जोडी: काश्मीर संस्थानचे विलीनीकरणासाठी सामीलनाम्यावर सही - राजा हरिसिंग

shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
स्वाध्याय | Q १ (ब) | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×