मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट अर्सबिश्पु 'ब' गट मुख्य कार्यकारी अधिकारी 'अ' गट शान्सेलर 'ब' गट न्यायाधीश 'अ' गट वेदोर द फझेंद 'ब' गट मालमत्तेवरील अधिकारी - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 

पर्याय

  • 'अ' गट

    'ब' गट

    अर्सबिश्पु

    मुख्य कार्यकारी अधिकारी

  • 'अ' गट

    'ब' गट

    शान्सेलर

    न्यायाधीश

  • 'अ' गट

    'ब' गट

    वेदोर द फझेंद

    मालमत्तेवरील अधिकारी

  • 'अ' गट

    'ब' गट

    कपितांव

    कॅप्टन

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: अर्सबिश्पु - मुख्य कार्यकारी अधिकारी

दुरुस्त जोडी: अर्सबिश्पु - मुख्य धर्मगुरू 

shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय | Q १ (ब) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×