Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
विकल्प
'अ' गट 'ब' गट
अर्सबिश्पु
मुख्य कार्यकारी अधिकारी
'अ' गट 'ब' गट
शान्सेलर
न्यायाधीश
'अ' गट 'ब' गट
वेदोर द फझेंद
मालमत्तेवरील अधिकारी
'अ' गट 'ब' गट
कपितांव
कॅप्टन
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: अर्सबिश्पु - मुख्य कार्यकारी अधिकारी
दुरुस्त जोडी: अर्सबिश्पु - मुख्य धर्मगुरू
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [पृष्ठ २२]
