मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

वास्को-द-गामा हा ______ या देशाचा दर्यावर्दी होता. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वास्को-द-गामा हा ______ या देशाचा दर्यावर्दी होता.

पर्याय

  • पोलंड

  • इंग्लंड

  • फ्रान्स

  • पोर्तुगाल

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

वास्को-द-गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता.

स्पष्टीकरण:

१४९७ मध्ये ४ जहाजे आणि १७० खलाशी घेऊन वास्‍को-द-गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासात ‘मालिंदी’ या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को-द-गामा कालिकत (कोझीकोडे) बंदरात १४९८ साली पोचला. त्याने कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडे व्यापाराची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्‍यावर तो पोर्तुगालला परतला. तो पुन्हा दोनदा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगिजांचे राज्‍य स्‍थापन झाल्यानंतर तो पहिला व्हाईसरॉय झाला. युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नातून सुरू झाले.

shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय | Q १ (अ) १. | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×