Revision: दोन चलांतील रेषीय समीकरणे Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- X व y चले असलेल्या एकसामायिक समीकरणासाठी जर Dx = 49, Dy = -63 व D = 7, तर y किती?
- X व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx = 49, Dy = - 63 व D = 7 असेल तर x = किती?
- खालील एकसामयिक समीकरणे सोडवा: x + y = 4; 2x – y = 2
- खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा : 5x + 3y = 9 ......(I) 2x - 3y = 12 ......(II) समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू. 5x + 3y = 9+ 2x - 3y = 12 7x = □ x = □□ x = □
- खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा. 49x - 57y = 172 57x - 49y = 252
- □ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:
- जर (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: कृती: (0, 2) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे. ∴ x = □ आणि y = □ या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.
- X + 2y = 4 चा आलेख काढण्यासाठी y = 1 असताना x ची किंमत किती?
- जर 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21, तर x − y ची किंमत काढा.
- 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती?
- X + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: a. रेषेने X व Y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा. b. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
- X + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा X-अक्षाला आणि Y-अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
- खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा. x + 3y = 7 2x + y = -1
- 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?
- खालील निश्चयकाच्या किमती काढा. |5-2-31|
- |53-7-4| या निश्चयकाची किंमत किती?
- खालील निश्चयकाची किमती काढा. |(4,3),(2,7)|
- निश्चयकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा. कृती: |239233|=23×□-9×□ = □-18 = □
- खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी Dx आणि Dy च्या किमती काढा. 3x + 5y = 26 x + 5y = 22
- खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4m + 6n = 54; 3m + 2n = 28
- खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4m − 2n = −4; 4m + 3n = 16
- खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x − 4y = 10; 4x + 3y = 5
- एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.