Important Questions [11]
- मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
- पुढील संकल्पना स्पष्ट करा. हक्काधारित दृष्टिकोन
- लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
- ७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.
- पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
- न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
- महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
- सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.
