Important Questions [8]
- निवडणूक आयुक्तांची नेमणूक ______ करतात.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
- मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
- पुढील ओघतक्ता पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया: मतदारसंघाची निर्मिती मतमोजणी
- मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः निवडणूक प्रक्रिया
- पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
