English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] Official 2023-2024 SSC (English Medium) 10th Standard Question Paper Solution

Advertisements
Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] [Official]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)

Academic Year: 2023-2024
Date & Time: 18th July 2024, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचना:

  1. सूचनेनुसार आकलनकृती  व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
  2. आकृत्या पेननेच काढाव्यात.
  3. उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
  4. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

 


विभाग १ - गद्य
[12]1
[6]1.A

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: 

(१) परिणाम लिहा: आपण बदलायला हट्टानं नकार देतो.    [१]

परिणाम: 

बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं, दुसऱ्याला समजून घेणं. आपण बदलायला हट्टानं नकार देतो आणि आयुष्यात विसंवाद ओढवून घेतो. बदललो नाही, तर दुसऱ्या कोणाशी सूर जुळणारच नाहीत. सप्तरंग म्हणजे काय आहे? (एकातून दुसरा बदल आणि त्यातून विकसित झालेलं रंगांचं अनुपम सौंदर्य. सप्तसूर म्हणजे तरी काय आहे? एकापेक्षा वेगळा सूर, त्या सुरावटींच्या सरमिसळीतून उमललेलं संगीत. ही सुरावट बदलली नाही, एका सुरानं दुसरा सूर स्वतःशी जुळवून घेतला नाही; तर सुरावट जमणार कशी? बदल आहे म्हणून तर एकमेकांचं महत्त्व आहे.

(२) विधाने पूर्ण करा:    [२]

(i) सप्तरंग म्हणजे -------------------------------

(ii) सप्तसूर म्हणजे ------------------------------

(३) स्वमत:    [३]

'बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]1.B

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:    [६]

(१) आकृतिबंध पूर्ण करा:

सिसिली बेटातील सिराक्सूस शहर. वेळ सकाळची. स्वच्छ, पिवळा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला होता. दिवस आठवड्याच्या बाजाराचा होता, म्हणून रस्त्यावरून गर्दी, गोंगाट वाहत होता. हिरव्यागार द्राक्षांच्या गासड्या भरून बैलगाड्या बाजाराकडे जात होत्या. काही काही गाड्यांमधून ऑलिव्ह फळांचे ढिगारे, हिरव्या पालेभाज्या आणि बाजारात विकण्याचे इतर जिन्नस जात होते. जाणाऱ्यांची एकच घाईगर्दी उसळली होती. सिराक्सूस शहरातील तो मुख्य चौक गर्दीने नुसता फुलून निघाला होता. चौकाभोवतीची जुनाट घरे मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात चकाकत होती. वर निळे निळे आकाश, पिवळ्या प्रकाशात उजळून निघालेली घरे आणि त्या घरांच्या मातीवर पडलेल्या काळ्या सावल्या, यांमुळे ते दृश्य फार मजेशीर दिसत होते.

(२) चौकटी पूर्ण करा:

  1. उताऱ्यात आलेले बेटाचे नाव -
  2. उताऱ्यात आलेले शहराचे नाव -

(३) जोड्या लावा:

  'अ' गट   'ब' गट  
(i) जुनाट (१) आकाश
(ii) निळे (२) सावल्या
(iii) मुख्य (३) घरे
(iv) काळ्या (४) चौक
    (५) प्रकाश
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग २ : पद्य
[8]2
[4]2.A

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:    (४)

(१) उत्तरे लिहा:

  1. साधू ज्यांना हृदयी धरतात ते -
  2. नवनीताप्रमाणे मऊ असणारे -

जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें।।१।।

तो चि साधु ओळखावा।
देव तेथें चि जाणावा।।२।।

मृदु सबाह्य नवनीत।
तैसें सज्जनाचें चित्त।।३।।

ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं।।४।।

दया करणें जें पुत्रासी।
ते चि दासा आणि दासी।।५।।

तुका म्हणे सांगू किती।
तो चि भगवंताची मूर्ती।।६।।

(२) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: 

जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें।।
तो चि साधु ओळखावा।
देव तेथें चि जाणावा।।

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2.B

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:    (४)

(१) चौकटी पूर्ण करा:

  1. सोनेरी मुकुट घालणारी -
  2. साळीवर झोपणारी -

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.

झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे!

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे!

अशी अचल फुलपाखरे फुले साळिस जणु फुलती
साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती.

झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!
हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो 'सोन्याचा गोळा?'

(२) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: 

पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो 'सोन्याचा गोळा?'

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ३ : भाषाभ्यास
[8]3
[4]3.A | व्याकरण घटकांवर आधारित कृती:
[2]3.A.1
[1]3.A.1.i

पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3.A.1.ii

पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

मॉरिशसला पोहोचलो तेव्हा नुकतीच पहाट होत होती.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[2]3.A.2

पुढील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

  वाक्प्रचार   वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भुरळ घालणे (अ) गर्दी होणे
(ii) झुंबड उडणे (आ) आकर्षित करणे
    (इ) निघून जाणे
Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3.B | भाषिक घटकांवर आधारित कृती:
[1]3.B.1
[0.5]3.B.1.i

खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

आनंद = ..........

Concept: undefined - undefined
Chapter: [16] व्याकरण विभाग
[0.5]3.B.1.ii

खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

फूल 

Concept: undefined - undefined
Chapter: [16] व्याकरण विभाग
[1]3.B.2

पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:

उदाहरण → -----------, ------------

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3.C

अचूक शब्द ओळखून लिहा:

नीर्धार

निर्धार

निधार्र

र्निधार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3.D
[0.5]3.D.1

पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:

विरामचिन्ह विरामचिन्हाचे नाव
! .............
Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]3.D.2

पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:

विरामचिन्ह विरामचिन्हाचे नाव
? .............
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ४ : उपयोजित लेखन
[12]4
Advertisements
[4]4.A | पत्रलेखन:
[4]4.A.1

पुढील निवेदन वाचून पत्रलेखन करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]4.A.2

पुढील निवेदन वाचून पत्रलेखन करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.B | पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
[4]4.B.1 | गद्य आकलन:

पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तरे येतील असे चार प्रश्‍न तयार करा:

ज्या देशाच्या बालकांना भरपूर खेळायला, बागडायला, खायला, प्यायला मिळत नाही तो देश केवढा कर्मदरिद्री! निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडणारी भिरभिरणारी बालकं उद्याच्या भवितव्याच्या चिंतेपासून मुक्‍त, असं का नाही घडलं? हजारो रुपये खर्चून कॉनव्हेंटमध्ये बालकांना भरती करणारे नवश्रीमंत खेड्यापाड्यातल्या अनवाणी पावलांनी हिंडणाऱ्या भुकेकंगाल बालकांचा विचार का नाही करीत? निसगपिक्षा मोठा शिक्षक जगात कोठेही नाही. निसर्गच तर माणसाला चिंतनशील करतो. माणसाची अमर्याद कल्पनाशक्ती आणि अद्भुत प्रतिभा निसर्गाचीच तर देन आहे.
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.B.2 | जाहिरात:

‘ग्रंथ प्रदर्शन’ या विषयावर जाहिरात तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.B.3 | बातमीलेखन:

तुमच्या शाळेत साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाची बातमी लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.B.4 | कथालेखन:

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा:

एक लोभी माणूस - तपश्चर्या करणे - देव प्रसन्न - वरदान - “सूर्य मावळेपर्यंत पळशील तेवढी जमीन तुझी" - माणसाचे पळत राहणे - सूर्यास्त - थकून मरणे - तात्पर्य.
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.C | निबंधलेखन: पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करा:
[4]4.C.1 | वर्णनात्मक:

पुढील विषयावर निबंधलेखन करा:

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.C.2 | आत्मकथन:

आत्मकथन:

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions






















Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] with solutions 2023 - 2024

     Maharashtra State Board 10th Standard question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard question paper 2024 serve as a catalyst to prepare for your Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.

How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×