English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तरे येतील असे चार प्रश्‍न तयार करा: ज्या देशाच्या बालकांना भरपूर खेळायला, बागडायला, खायला, प्यायला मिळत नाही तो देश केवढा कर्मदरिद्री! निसर्गाच्या अंगाखांद्यावर - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तरे येतील असे चार प्रश्‍न तयार करा:

ज्या देशाच्या बालकांना भरपूर खेळायला, बागडायला, खायला, प्यायला मिळत नाही तो देश केवढा कर्मदरिद्री! निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडणारी भिरभिरणारी बालकं उद्याच्या भवितव्याच्या चिंतेपासून मुक्‍त, असं का नाही घडलं? हजारो रुपये खर्चून कॉनव्हेंटमध्ये बालकांना भरती करणारे नवश्रीमंत खेड्यापाड्यातल्या अनवाणी पावलांनी हिंडणाऱ्या भुकेकंगाल बालकांचा विचार का नाही करीत? निसगपिक्षा मोठा शिक्षक जगात कोठेही नाही. निसर्गच तर माणसाला चिंतनशील करतो. माणसाची अमर्याद कल्पनाशक्ती आणि अद्भुत प्रतिभा निसर्गाचीच तर देन आहे.
Writing Skills
Advertisements

Solution

  1. ज्या देशाच्या बालकांना खेळायला आणि खायला मिळत नाही, तो देश कसा असतो?
  2. बालकांना निसर्गाच्या सान्निध्यात बागडायला मिळावं, असं का म्हटलं आहे?
  3. नवश्रीमंत लोक कोणत्या प्रकारच्या बालकांचा विचार करत नाहीत?
  4. जगातील सर्वात मोठा शिक्षक कोण आहे, असे लेखक म्हणतो?
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×