Advertisements
Advertisements
Question
वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
Answer in Brief
Advertisements
Solution
- वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते.
- वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्या वेळी प्रजनन करतात, त्या वेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते.
- गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात.
- बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात.
- गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरांवरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात.
- काही वनस्पती उदा., पानफुटी तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते.
रताळे-

पानफुटी-

बटाटे-

shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.
खालील अजैविक घटकातील ________ रासायनिक घटक होय.
वेगळा घटक ओळखा.
अमिबा : विभाजन : : हायड्रा : __________
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
फरक स्पष्ट करा.
द्विविभाजन व बहुविभाजन
झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.
पुनर्जनन पद्धती ______ या प्राण्यात आढळते.
